श्री कालिका देवी संस्थान, टिटवी,वाढोणा (गड) ता. भोकरदन जि. जालना.आगामी आकर्षण-मुख्य यात्रा मोह्त्सव चैत्र शुध्द बीज शके १९३९ - २९ मार्च २०१७  |  
श्री कालिका देवी

श्री कालिका देवी संस्थान

श्री कालिकादेवी टिटवी संस्थान,वाढोणा हे जागृत देवस्थान कासार समाजाचे कुलदैवत असलेले देवीचे मंदिर अजिंठा गावापासून पूर्वेस अजिंठा-बुलढाणा रस्त्यावर अजिंठा गावापासून २७ किमी अंतरावर आहे. मंदिराचा परिसर टिटवी शिवार ता. सोयगाव जि. औरंगाबाद येथे येतो. परंतु बाकीचा परिसर जवळच असलेल्या वाढोणा ता. भोकरदन जिल्हा जालना येथे येतो. परंतु येथे येण्यास वाढोणा मार्गेच यावे लागते.संस्थान मराठवाडा विदर्भ व खान्देश अश्या तीनही जिल्ह्याच्या सीमा भागात आहे. रस्त्यालगतच मुख्य प्रवेश व्दाराची कमान असल्याने सहज परिसरात येणे शक्य होते.

हे देवीचे स्थान अति प्राचीन आहे डोगरांच्या कपारीत कोरीव काम करून देवीची स्थपना केलेली आहे. देवीची मूर्ती कपारीत स्थापित असल्याने कडयाच्या बाजूने लहान पायवाटेने मंदिराच्या दरवाजा पर्यंत पोहचता येते व लहान कपारीतून (दरवाजा) उतरून देवीच्या चरणा पर्यंत पोहचता येते व क्षणात झालेल्या श्रमाचे निरसन होऊन हसत मुखाने दर्शन घेऊन बाहेर येतात.

मंदिर वार्ता

01

यात्रा मोह्त्सव पत्रिका

श्री कालिका देवी संस्थान, टिटवी,वाढोणा (गड) मुख्य यात्रा मोह्त्सव २९ मार्च २०१७
डाऊनलोड

02

श्री कालिका देवी मंत्र

श्री कालिका देवी मंत्र
डाऊनलोड

03

श्री कालिका देवी संस्थान

श्री कालिका देवी संस्थान, टिटवी,वाढोणा (गड) ता. भोकरदन जि. जालना.

मंदिर उपक्रम

कालिका देवी संस्थान, टिटवी,वाढोणा (गड) समिती विविध सामजिक व सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत असते. त्यातील काही क्षणचित्रे

लक्ष्य व उद्देश्य

दर्शन


कालिका माता डोंगरदऱ्याच्या कुशीत आहे.त्यामुळे तिच्या लेकरांना तिला भेटण्यासाठी निश्तितच आनंद होतो. कारण तिच्या चरणाशी श्रद्धेने आल्या नंतर कोणीही रिकाम्या हाताने माघारी जात नाही.


पहा...

अभिषेक


अनेक लोक मनशांती आणि पिडा दूर ठेवायला विश्वासाने अभिषेक करतात.यात्रेचा वेळी सकाळी ४ वाजता विधिवत अभिषेक व पूजा करण्यात येते,दुपारी आरती व महाप्रसाद केला जातो.


पहा...

सेवा


चतुर्दशी फाल्गुन कृष्ण पक्ष ला तेलवण चढवणे ,फाल्गुण कृष्ण अमावस्या ला नैवेद्य व आरती, चैत्र शुद्ध १ ला गुडी उभाराने अश्या रीतीने मातेची सेवा व समाज सेवा विविध प्रकारे तुम्हाला आनंद देते.


पहा...

© 2017 kalika devi sansthan . All rights reserved | Design by Regal Soft India